आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो फुट उंचावरुन अशी दिसते अमेरिका, पाहा एरियल छायाचित्रांमधून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टनमधील उड्डाणपुलांचे एरियल छायाचित्र. - Divya Marathi
ह्युस्टनमधील उड्डाणपुलांचे एरियल छायाचित्र.
अमेरिकेचे अशी एरिअल छायाचित्रे तुम्ही यापूर्वी कधी पाहिले नसेल. सॅन फ्रान्सिस्कोचे वैमानिक जेसन टोडरोव यांनी नुकतेच विमानातून ही छायाचित्रे कॅमे-यात कैद केली आहेत.
हाऊसिंग इस्टेटपासून महाकाय वाळवंटाची छायाचित्रे...
- वैमानिक जेसनने तीन आठवडे प्रत्येक दिवशी चार तास आकाशातून छायाचित्रे क्लिक केली आहेत.
- यात अॅरिझोनाचे लाल वाळवंट, फ्लोरिडा आणि लुसियानातील दलदलने भरलेल्या भागासह हाऊसिंग प्रोजेक्टची एरियल दृश्‍य सामील आहेत.
- जेसनने छायाचित्रांसाठी कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, अॅरिझोना, न्यू मॅक्सिको, टेक्सास, मिसिसिपी, लुसियाना आणि अल्बामाचा हवाई प्रवास केला.
काय म्हणाला जेसन?
40 वर्षांचा जेसन म्हणाला, माझी नेहमी इच्छा होती, की अमेरिकेचा समुद्रकिनारा पाहावा. हिवाळा आणि उन्हाळ्यामुळे माझे नियोजन यशस्वी ठरले. या दरम्यान हवामानही चांगले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकन भू‍मिची काही एरियल छायाचित्रे...