आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्यूटी कॉन्टेस्ट कव्हर करायला गेली होती ही रिपोर्टर, स्वत:च पटकावला क्राऊन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्यूटी क्वीन बनलेली जर्नालिस्ट लॉरा... - Divya Marathi
ब्यूटी क्वीन बनलेली जर्नालिस्ट लॉरा...
लंडन- इंग्लंडमध्ये ब्यूटी कॉन्टेस्ट कव्हर करायला गेलेली एक जर्नालिस्टच या कॉन्टेस्टची विनर बनली आहे. आता ती मिस इंग्लंड कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेईल. लॉरा 2017 मिस ग्रिमस्बी कॉन्टेस्टची ऑडिशन एक रिपोर्टर म्हणून अटेंड करायला गेली होती. तेव्हा तिला एका कंटेस्टेन्टने यात सहभागी होण्याचा सल्ला दिला.  यानंतर ती केवळ त्यात सहभागीच झाली नाही तर जिंकली सुद्धा. जाणून घ्या, कॉन्टेस्टमध्ये कशी झाली सहभागी....
 
- 24 वर्षाची लॉरा ग्रिमस्बी टेलिग्राफकडून ब्यूटी कॉन्टेस्टची ऑडीशन कव्हर करायला गेली होती.  
- येथे तिची भेट 21 वर्षाच्यामिलीशी झाली, जी तीन वेळा लोकल ब्यूटी कॉन्टेस्टची विनर राहिली आहे.  
- मिलीने लॉराला अप्रोच केले की, या कॉन्टेस्टमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. लॉरा सुरुवातीला याबाबत सिरियस नव्हती.
- लॉराला जेव्हा कळले की, ब्यूटी कॉन्टेस्टमधून येणारी रक्कम चॅरिटीला जाणार आहे तेव्हा तिने त्यात सहभाग घेण्याचे ठरवले.
- यानंतर लॉराने फक्त ऑडिशनच दिली नाही तर स्पर्धेतील क्राऊन जिंकला. आता ती पुढे होणा-या मिस इंग्लंड कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेईल.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लॉराची पर्सनल आणि कॉन्टेस्ट दरम्यानचे 8 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...