आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूदंडाची शिक्षा देण्‍याच्या ISIS च्या सर्वात क्रूर पध्‍दती, यासाठी आहे बदनाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) गेल्या आठवड्यात इराकच्या फलुजामध्‍ये सहा गुप्तचरांची निर्घृण हत्या केली. अत्यंत क्रूर पध्‍दतीने केलेल्या या हत्येचा व्हिडिओ जाहीर केला. या सर्वांवर इराक सरकारला गुप्त माहिती पोहोचवण्‍याचा आरोप होता. आयएसआयएसने वेगवेगळ्या क्रूर पध्‍दतीने लोकांची हत्या केलेली आहे. तर चला जाणून घेऊया या वेगवेगळ्या पध्‍दतींविषयी...
या पध्‍दतींचा हत्येसाठी वापर
- गळ्यात स्फोटके बांधून उडवणे.
- पिंज-या बंद करुन पाण्‍यात बुडवणे.
- कारमध्‍ये बसवून ग्रेनेडने उडवून देणे.
- ओलिस व्यक्तीला कब्र खोदायला लावून त्यात गाडून टाकणे.
- गळ्यात मोर्टार बांधून उडवणे.
- बोटीवर बसवून टाइम बॉम्बने उडवणे.
- पिंज-यात कैद करुन जिवंत जाळणे.
- रणगाड्याखाली ओलिसला चिरडणे.
- इमारतीच्या छतावरुन खाली फेकणे.
- पोलला लटकवून खाली आग लावणे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, केव्हा आयएसआयएसने दिले भयावह मृत्यूदंड...