आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 10 सर्वात वाइट शहरे, राहणीमानाच्या बाबतीत सर्वात निकृष्ट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - युद्ध, गृहयुद्ध आणि दहशतवादासह राजकीय अस्थिरतेमुळे जगातील कित्येक राष्ट्रांची अवस्था अतिशय वाइट झाली आहे. अख्खी शहरे आणि देश उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक ठिकाणांना मानवासाठी राहण्यास अयोग्य ठरवण्यात आले आहे. 'इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट' नावाच्या एका संस्थेने जगभरात सर्वेक्षण करून अशाच शहरांची एक यादी तयार केली आहे. त्यामध्ये पायाभूत विकास, आरोग्य, स्थैर्य आणि शिक्षणाच्या बाबतीत शहरांना अंक देण्यात आले आहेत. यात अशा 140 शहरांचा समावेश करण्यात आला, ज्या ठिकाणी टूरिस्ट जाण्यास इच्छुक आहेत. काबूल आणि बगदाद अशा शहरांचा यात समावेश नाही. स्थायिक होण्याच्या आणि तेथील राहणीमानाच्या बाबतीत 100 पैकी वेग-वेगळे गुण देण्यात आले आहेत. 
 
 
दमास्कस, सीरिया
पॉइंट्स - 30.2/100

जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा गढ झालेल्या सीरियाच्या राजधानीला सर्वात निकृष्ट शहरांच्या यादीत सर्वोच्च ठिकाणी ठेवण्यात आले आहे. राहण्याच्या लायकीचे असलेल्या शहरांमध्ये दमास्कस सर्वात खाली 140 व्या क्रमांकावर आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर 9 निकृष्ट शहरे...
बातम्या आणखी आहेत...