आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील अब्जाधिशांच्या ग्लॅमरस मुली; बिझनेसमध्ये सक्सेस, सर्व आहेत \'अनमॅरिड\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ईशा अंबानी, जयंती चौहान, राधा कपूर आणि अनन्या बिर्ला या अब्जाधिशांच्या मुली सध्या चर्चेत आहेत. बिझनेसमध्ये सगळ्या जणींंनी आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला असल्याचे दिसत आहे. यासोबत त्या आपापल्या स्टाइलिश लूकमुळेही फेमस आहेत. उल्लेखनिय म्हणजे बिझनेसमध्ये सक्सेस मिळवल्यानंतर त्या 'मोस्‍ट एलिजिबल ग्लॅमरस बॅचलर गर्ल' बनल्या आहेत.

चला तर मग, जाणून घेऊया देशातील अब्जाधिशांच्या ग्लॅमरस मुलींविषयी...

अनन्या बिर्ला
कुमार मंगलम् आणि नीरजा बिर्ला यांची कन्या अनन्या हिने स्वत:ची मायक्रोफिनान्स कंपनी सुरु केली आहे. ही कंपनी ग्रामीण भागातील गरीब लोकांना उद्योग-धंदा सुरु करण्यासाठी वित्त साहाय्य करते. दोन राज्यात तिने आपला बिझनेस विस्तारित केला आहे. कंपनीच्या 18 शाखा असून त्यात 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

बिझनेस कॉन्‍फ्ररन्स, अवार्ड सेरेमनी त्याचप्रमाणे बिझनेस मॅगझिन पेजवर तशी ती कमीच दिसते. अनन्याने 'ऑक्सफोर्ड'मधून शिक्षण घेतले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, अनन्या बिर्लाविषयी...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...