आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या, काय आहे Paradise Papers प्रकरण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशल डेस्क - भारतासह असंख्य देशातील धनाढ्यांचा कर वाचवण्यासाठी त्यांचा पैसा दुसऱ्या देशात छुप्या पद्धतीने गुंतवणाऱ्या दोन प्रमुख कंपन्यांचा डेटा लीक झाला आहे. ह्या कंपन्या अत्यल्प आयकर असलेल्या देशांमध्ये आपल्या क्लाइंट्सचा पैसा कंपन्या स्थापित करून किंवा गुंतवणूक करून लपवत होत्या. बर्मुडा येथील 'अॅपलबाय' आणि सिंगापूर येथील 'एशियासिटी ट्रस्ट' अशी त्या दोन्ही कंपन्यांची नावे आहेत. जर्मन दैनिकाने छापलेल्या या घोटाळ्याला पनामा पेपर्सप्रमाणेच 'पॅराडाइझ पेपर्स' घोटाळा असे म्हटले जात आहे. 

1. पॅराडाइझ पेपर्समध्ये एकूण 1.34 कोटी कागदपत्रे आहेत. त्यामध्ये 714 भारतीयांची नावे आहेत. विशेष म्हणजे, भारत सरकार नोटाबंदीची वर्षपूर्ती निमित्त 'काळा पैसा विरोधी दिवस' साजरा करत आहे. त्याच्या अवघ्या 2 दिवसांपूर्वी हा घोटाळा समोर आला आहे.
 
पुढील स्लाइड्सवर सविस्तर वाचा, नेमके काय आणि कसे आहे पॅराडाइझ पेपर प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...