आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कझाकस्तानमध्‍ये आहे रेतीचा किल्ला, आत्मा ऐकवतात संगीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कझाकस्तानमधील एका रेताचा किल्ला ओरडण्‍याचे विचित्र आवाज येतात. हे ठिकाण दंतकथांनी भरलेले आहे. कारण किल्ल्याच्या खाली क्रूर शासक चंगेज खान दफन असल्याचे सांगितले जाते. यामुळे असे आवाज येतात. दुसरीकडे अभ्‍यासक म्हणतात, की संगीताचा आवाज यायचे कारण रेती आहे. रेती जेव्हा आपापसात रगडल्याने आवाज येतात. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, रुहोच्या आवाजाचे रहस्य...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...