आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 च्या वयातही यंग दिसते ही डेंटिस्ट, पाहाताक्षणी तुम्हीही पडाल प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियोल- दक्षिण कोरियातील एका डेंटिस्टची इंटरनेटवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ली सू जिन असे तिचे नाव. ली सू जिन हिने सोशल मीडिया अकाउंटवर तिचे काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज पाहून काही लोक तिला कॉलेज स्टूडन्ट समजत आहेत. पण, एका कोरियन टीव्हीने ली सू जिनच्या वयाचा खुलासा केल्यानंतर मात्र, अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे.

टीव्हीवरील एका कार्यक्रमात ली सू जिनला एका कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ती आता सेलिब्रिटी बनली आहे.

48च्या वयातही दिसते यंग...
- मुलीसोबत एका कोरियन टीव्ही शोमध्ये झळकल्यानंतर ली सू जिन एक सेलिब्रिटी बनली आहे.
- 48 वर्षीय ली यंग दिसते. इंटरनेटवर तर तिचे हजारो चाहते बनले आहेत.
- शोमधील तिचे काही फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.
- ली सोशल नेटवर्कवर खूप पॉपुलर आहे. इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत.
- लीचा जन्म 1969 वर्षाचा असून ती मागील 16 वर्षांपासून डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, 48च्या वयातील यंग दिसणार्‍या डेंटिस्टचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...