आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसोबत झाले Breakup तर शेखने एकाच मंडपात केले 4 तरूणीशी विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेखने आपल्या एक्सला डिवचण्यासाठी एकाच वेळी 4 मुलींशी विवाह केला. - Divya Marathi
शेखने आपल्या एक्सला डिवचण्यासाठी एकाच वेळी 4 मुलींशी विवाह केला.
पुरुषांना एक बायको सांभळताना नाकीनऊ येते पण कुवेतमध्ये राहणा-या एका शेखने असा कारनामा केला ज्यामुळे तो सोशल मीडियात प्रसिद्ध झाला आहे. या व्यक्तीने एकाच वेळी 4 मुलींशी लग्न केले. चार मुलींशी एकत्र लग्न करण्याचे कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत या शेखच्या लग्नातील निवडक फोटोज आणि फंक्शनच्या दरम्यान शूट केलेला व्हिडियो. गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले तर हे उचलले हे पाऊल....
कुवेतमधील या व्यक्तीच्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियात वायरल होत आहेत. या व्यक्तीने एकाच दिवशी, एकाच समारंभात 4 महिलांशी लग्न करण्याची हिम्मत केली. खरं तर ज्या शेख नावाच्या व्यक्तीने हा चार लग्नाचा उद्योग केला आहे त्याचे काही महिन्यापूर्वी आपल्या गर्लफ्रेंडसमवेत ब्रेकअप झाले होते. ब्रेकअप होताच या शेखने तिला चॅलेंज दिले की, पुढे त्याच्याशी एकही मुलगी डेट करणार नाही. याबाबत सांगितले जात आहे की, शेखने आपल्या एक्सला डिवचण्यासाठी एकाच वेळी 4 मुलींशी विवाह केला.
मात्र, काही लोकांचे म्हणणे आहे की, या फोटोजमध्ये दिसणा-या चारही मुली मॉडेल आहे आणि हा फोटोशूट केवळ पब्लिसिटी स्टंटसाठी शूट केला आहे. प्रकरण काहीही असो, सध्या सोशल मीडियात शेख चमकत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या चित्रविचित्र लग्नाचा व्हिडिओ आणि फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...