आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या रॉयल एस्कॉट स्पर्धेतील लेडीज डे, पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल आणि डिझाइनर टॅटियाना कॉरसाकोव्हा. सौजन्य : गेटी - Divya Marathi
मॉडेल आणि डिझाइनर टॅटियाना कॉरसाकोव्हा. सौजन्य : गेटी
ब्रिटनमध्‍ये राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेला मंगळवारपासून(ता.16) सुरुवात झाली असून शनिवारी(ता.20) शेवटचा दिवस आहे. या राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेस द रॉयल एस्कॉट रेस मीटिंग असे म्हणतात. यात घोड्यांची शर्यतीची स्पर्धा असते. गुरुवारी(ता.18) रॉयल एस्कॉटमध्‍ये ले‍डीज डे साजरा करण्‍यात आला. स्पर्धेला 3 लाख लोक उपस्थित असतात.
पुढे पाहा, रॉयल एस्कॉट स्पर्धेतील 'लेडीज डे'शी संबंधित छायाचित्र..