आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रसिध्‍द कुष्‍ठरोग हॉस्पिटलचे INSIDE PHOTOS, असे राहतात रुग्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुष्‍ठरुग्णावर ऑपरेशन करताना डॉक्टर - Divya Marathi
कुष्‍ठरुग्णावर ऑपरेशन करताना डॉक्टर
काठमांडू - नेपाळमध्‍ये जगप्रसिध्‍द कुष्‍ठरोग(लेप्रोसी) हॉस्पिटल आहे. राजधानी काठमांडूपासून हे हॉस्पिटल 190 किलोमीटर लांब असलेल्या लालगड या ठिकाणी आहे. प्रत्येक वर्षी हॉस्पिटलमध्‍ये 1200 पेक्षा जास्त रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तसेच येथे रुग्णांचे पुनर्वसन आणि त्यांचे समुपदेशन केले जाते. या हॉस्पिटलचा जगातील सर्वात मोठ्या कुष्‍ठरोग हॉस्पिटलमध्‍ये समावेश होतो. ब्रिटिश नर्सने सुरु केले होते हॉस्पिटल...
 
- 1993 मध्‍ये एलिन लॉज नावाच्या एका ब्रिटिश नर्सने तीन कर्मचा-यांसह कुष्‍ठरोग हॉस्पिटलची सुरु केली होती. आता येथे 34 जणांची टीम आहे. 
- जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात प्रत्येक वर्षी कुष्‍ठरोगाची जवळजवळ 2 लाख 50 हजार नवे प्रकरण समोर येतात. 
- 2009 मध्‍ये नेपाळने स्वत:ला कुष्‍ठरोग मुक्त म्हणून घोषित केले होते. मात्र आजही येथे या आजाराचे हजारो रुग्ण आहेत. 
- अहवालानुसार, नेपाळमध्‍ये कुष्‍ठरुग्णांचे नातेवाईक त्यांना एकाकी पाडतात किंवा त्यांना एकटे सोडून देतात. 
- नेपाळमधील कायद्यानुसार अशा रुग्णांना विवाह आणि काम करण्‍यास बंदी आहे. 
- येथील ग्रामीण भागात पूर्व जन्माचे पाप असल्याचे मानले जाते.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा हॉस्पिटलची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...