सर्वात मोठ्या डायनोसॉरचे मिळालेल्या जीवाश्मावर आधारित एक डॉक्युमेंट्री बनवली जात आहे. या डॉक्युमेंट्रीत डायनोसॉरशी संबंधित अनेक रहस्यांवरील पडदा उठणार आहे. तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात मोठे डायनोसॉर कोणता ? 2014 या वर्षी सर डेव्हिड अटेनबोरोने अर्जेंटिनात आतापर्यंत जगातील सर्वात मोठ्या डायनोसॉरचे जीवाश्म (अवशेष) शोधले होते.
(टीप: सर्व छायाचित्रे डेली मेल वरुन. )
पुढे वाचा टायटोनोसॉर प्रजातीतला त्या डायनोसॉरविषयी आणि छायाचित्रे पाहा