स्पेनमध्ये आजही 500 वर्षे जुनी प्रथा चालू आहे. 'लॅस लुमिनॅरिया' नावाच्या या प्रथेत घोड्याला आगीतून जावे लागते. आग संरक्षणाबरोबरच प्राण्यांचे शुध्दीकरण करते, असे स्पेनमध्ये मानले जाते. आजपर्यंत यात कोणताही प्राणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
रात्रभर असतो जल्लोष
- वृत्तानुसार, प्रत्येक वर्षी सेंट अँथोनी डे निमित्त ही प्रथा साजरी केली जाते.
- मात्र स्पेनच्या काही गावांमध्ये ही प्रथा चालू आहे.
- या दिवशी जनावरांच्या संरक्षणाची प्रार्थना केली जाते, असे सांगितले.
- अँथोनी पाळीव जनावरांचे संत म्हणून ओळखले जात असे.
- स्पेनमधील माद्रिदच्या वायव्य भागापासून 100 किमी दूर सेन बर्तोलोमामध्ये धुमधडाक्यात साजरा केला जातो.
पुढील स्लाइड्सवर या प्रथांची छायाचित्रे...