आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्‍याने गाडीजवळ येत पंक्‍चर केले टायर, पर्यटकांना फुटला घाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ आफ्रिकेच्‍या क्रूगर नॅशनल पार्कमधील हा व्हिडिओ आहे. यामध्‍ये काही चित्‍ते रस्‍त्‍यावरच पर्यटकांची गाडी अडवतात. नंतर त्‍यातील एक चित्‍ता गाडीचा चावा घेऊन त्‍याचे टायर पंक्‍चर करतो. 
 
व्हिडिओ पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर...  

 
 
बातम्या आणखी आहेत...