आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: घरात शिरला बिबट्या, मुलीने धाडस दाखवत असा वाचवला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्‍ये एका घरात अचानक बिबट्या शिरला. खिडकीतून उडी मारत तो घरात शिरला. मात्र घरातील मुलीने न घाबरता समयसुचकता दाखवत घरामागील दरवाजा गुपचूप उघडला. नंतर बिबट्या त्‍या दरवाजामार्फत आला तसा घराबाहेर पडला. सध्‍या अॅनिमल ट्रॅकर्स त्‍या बिबट्याचा शोध घेत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...