आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उणे 35 डिग्रीतही येथे काम करतात कामगार, दोन वर्ष अगोदर मागवतात खाद्यपदार्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाच्या सैबेरियातील कुपोल खाणीत काम करणे जगात सर्वात जीवघेणे आहे. - Divya Marathi
रशियाच्या सैबेरियातील कुपोल खाणीत काम करणे जगात सर्वात जीवघेणे आहे.
चुकोतका - रशियाच्या सैबेरियातील कुपोल खाणीत काम करणे जगात सर्वात जीवघेणे आहे. येथे तापमान उणे 35 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली असते. 1940 मध्‍ये प्रथमच खाणीत सोने सापडले व स्टालिनच्या शासनकाळात फोर्स्ड लेबर कॅम्प सिस्टिमच्या माध्‍यमातून सोने खाणीतून बाहेर काढले. मात्र आता रशियातील चुकोतकमधील कुपोल खाणीत कामगार आरामदायी आयुष्‍य जगत आहेत. रशियन फोटोग्राफर अलेना चेर्नीशोवाने या खाणीतील कामगारांचे दैनंदिन आयुष्‍य आपल्या कॅमे-यात कैद केले. 1200 कामगारांचा आहे स्टाफ...
- कुपोल खाणीतून प्रथम सोने 2008 मध्‍ये बाहेर काढण्‍यात आले.
- तेव्हापासून येथे सोने व चांदीसारख्‍या मौल्यवान धातूंचे उत्पादन घेतले जात आहे.
- या खाणीत 1200 कामगारांचा स्टाफ आहे. ते सुट्टयाविना सलग 12-12 तास काम करतात.
- हे काम फक्त दोन महिने सुरु असतो.
- या नंतर त्यांना आरामासाठी दोन महिन्यांची सुट्टी दिली जाते. नंतर दोन महिने कामासाठी परत यावे लागते.
पुढे वाचा...
> कामगारांसाठी सर्व सुविधा
> दोन वर्षांपूर्वी करतात खाद्यपदार्थांचे ऑर्डर
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)