आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धोकादायक देशात असे राहतात लोक, जगणे सोपे नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सीरिया जगातील सर्वात धोकादायक देश बनला आहे. येथे रविवारी 24 तासांच्या आत सीरिया व रशियाच्या सैनिकांनी 200 हवाई हल्ले केले आहेत. यात जवळपास 100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या देशात मृत्यूचा खेळ गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. 2011 पासून सुरु असलेल्या यादवी युध्‍दात सीरियात 4 लाख 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 50 हजार मुलांचाही समावेश आहे. एकट्या जून (2016) महिन्यात दहशतवादी, बंडखोरांच्या आणि सैनिकांच्या हल्ल्यात एक हजार 271 लोक मारली गेली. दुसरीकडके 2016 मध्‍ये येथे आतापर्यंत 5 हजार 567 लोक मारले गेलेत. जागतिक शांतता अहवालानुसारही हा देश सर्वात अशांत देशांच्या यादीत सर्वात खाली आहे. तुम्हाला प्रश्‍न पडला असेल की एवढ्या धोकादायक देशात लोक कसे जगत असतील?

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या कोणत्या परिस्थितीत जगत आहेत येथील लोक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...