आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

-50 डिग्रीत काम करतात येथे वर्कर्स, दोन वर्षे आधीच मागवावे लागते फूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियातील सायबेरियातील कुपोल माईन.. - Divya Marathi
रशियातील सायबेरियातील कुपोल माईन..
इंटरनॅशनल डेस्क- रशियातील सायबेरियातील कुपोल मायनिंगमध्ये काम करणे जगात सर्वाधिक अवघड ठिकाणापैकी एक आहे. येथे तापमान मायनस 31 डिग्री फारेनहाईट (-35 डिग्री सेल्सियस) पेक्षा खाली जाते. मात्र, असे असले तरी रशियातील चुकोतकामधील कुपोल मयनिंगमध्ये काम करत असलेले वर्कर आरामात जीवन जगत आहेत. रशियन फोटोग्राफर अॅलेना चेर्नीशोवाने या माईन वर्कर्सच्या डेली लाईफचे काही फोटोज आपल्या कॅमे-यात टिपले आहेत. 1200 वर्कर्सचा आहे स्टाफ...
- 1940 मध्ये पहिल्यांदा या भागात गोल्ड मिळाले आणि स्टॅलिनच्या कार्यकाळात फोर्स्ड लेबर कॅम्प सिस्टिमद्वारे येथील सोने काढले गेले.
- कुपोल मायनिंगमधील आपला पहिला गोल्ड ओर 2008 मध्ये उत्पादित केला होता.
- तेव्हापासून येथून गोल्ड आणि सिल्वर यासारखी किमती धातू काढले जात आहेत.
- या मायनिंगमध्ये सुमारे 1200 वर्कर्सचा स्टाफ आहे. जो कोणत्याही साप्ताहिक सुट्टीशिवाय सलग 12-12 तास काम करतात.
- हे काम फक्त दोन महिन्यांसाठीच असते. यानंतर त्यांना दोन महिन्यांच्या विश्रांतीसाठी पाठवले जाते. दोन महिने बाहेर, कुटुंबांसमवेत घालवल्यानंतर पुन्हा त्यांना मायनिंगमध्ये कामावर हजर व्हावे लागते.
वर्कर्स लोकांना सर्व सुविधा-
- भले ही वर्कर्स रिमोट एरियात आणि ते ही मायनस टेम्परेचरमध्ये राहत असतील पण त्यांच्याकडे सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा आहेत.
- या रिमोट साईटवर सुद्धा ते रॉक कॅफे, फास्ट इंटरनेट कनेक्शन आणि जिमची मजा घेततात.
- याशिवाय त्यांच्याजवळ मनोरंजनासाठी टीव्हीसह टेबल टेनिस, बिलियर्ड्स यासारखे गेम्स आदीची मजा घेण्याची संधी असते.
दोन वर्षे आधीच अन्नधान्याची ऑर्डर-
- अशा रिमोट लोकेशनवर 1200 वर्कर्ससाठी खाण्याची व्यवस्था करणे एक जिकीरीचे काम असते.
- यासाठी फार आधीच नियोजन करावे लागते. स्टाफसाठी दोन वर्षे आधीच अन्नधान्य मागवावे लागते.
- येथील बर्फाचा रस्ता 220 मैल दूर असून तशा परिस्थितीत हे अन्नधान्य पोहचवावे लागते.
- अंधारमय वातावरणामुळे हा रास्ता दर वर्षी फक्त जानेवारी ते एप्रिलपर्यंतच वापरला जाऊ शकतो.
- याचमुळे अन्नधान्याचा पुरवठा अडवान्समध्ये केला जातो.
- येथे एक हायड्रोपोनिक ग्रीनहाउस सुद्धा आहे. ज्यामुळे येथील वर्कर्स हेल्दी बॅलन्स डायटचा आनंद लुटू शकतात.
(12 डिसेंबर रोजी रशिया, सोवियत यूनियनमधून स्वातंत्र झाला. या निमित्ताने आम्ही रशियातील खास ठिकाणे, तेथील कल्चर आणि प्रसिद्ध घटनांवर प्रकाशझोत टाकत आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रशियातील कुपोल माईन्समधील कसे सुंदर आहे वर्कर्सचे लाईफ...
बातम्या आणखी आहेत...