आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया, अशी आहे महिलांची Life

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियात 2019 पर्यंत वेश्‍यालये बंद केली जाणार आहे. सुराबाया शहरात आग्नेय आशियातील सर्वात मोठे रेड लाइट एरिया आहे. - Divya Marathi
इंडोनेशियात 2019 पर्यंत वेश्‍यालये बंद केली जाणार आहे. सुराबाया शहरात आग्नेय आशियातील सर्वात मोठे रेड लाइट एरिया आहे.
इस्लामिक देश इंडोनेशियाने 2019 पर्यंत सर्व वेश्‍यालय बंद करण्‍याचे लक्ष्‍य ठेवले आहे. याच दिशेने गेल्या आठवड्यात राजधानी जकार्तामधील शेकडो वेश्‍यालय पाडली गेली. कालीजोडो जिल्ह्यात झालेल्या या कारवाई दरम्यान पाच हजार पोलीस कर्मचारी तैनात होते. सुराबाया शहरात आग्नेय आशियातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे...
- इंडोनेशिया सरकारला हा भाग 2014 मध्‍ये बंद करायचा होता.
- त्यावेळी येथील रहिवाशीयांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला होता.
- हा भाग 'डॉली लेन' या नावाने प्रसिध्‍द आहे. 1970 मध्‍ये त्याची सुरुवात छोट्या छोट्या वेश्यालयातून झाली होती.
आतापर्यंतची कारवाई
- सरकार आतापर्यंत 20 जिल्ह्यांमधील वेश्‍यालये बंद केली आहेत.
- वृत्तानुसार, सरकार 2019 पर्यंत इतर 100 वेश्‍यालये बंद करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा इंडोनेशियाच्या सर्वात मोठ्या रेड लाइट एरियाची छायाचित्रे...