आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीचा हा राजकुमार विमानाच्या छतावरून करतो प्रवास, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजपरिवारातील राजकुमाराच्या दैनंदिन आयुष्याबाबत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला एखादा अगदीच आळशी किंवा तत्सम तरुणाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण राजपरिवारातील काही तरुण हे अगदी वेगळे असतात. इतर गर्भश्रीमंत तरुणांप्रमाणे वर्तन करण्याऐवजी ते काहीतरी धाडसी आणि वेगळे करण्याचा प्रयत्न करत अशतात. सौदीच्या पंतप्रधानांचा मुलगा राजपरिवारातील सदस्य असलेला शेख हमदान हा अशाच तरुणांपैकी एक आहे.
अनेक धाडसी स्टंट करण्यात हमदान आघाडीवर असतो. जगातील सर्व सुखं पायाशी असलेला हा तरुण मात्र नेहमी काहीतरी धाडसी करण्याचा प्रयत्न करत असतो. आशियाई ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदकही मिळवले आहे. शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम असे त्याचे नाव आहे. सी डायव्हींग. उंच इमारतींवरून उडी मारणे यासह अनेक स्टंट तो करत असतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हमदानच्या स्टंटचे PHOTOS...