आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: सिडनी न्हाले रंगबेरंगी रंगात; लाईट म्यूझिक अँड आयडियाज फेस्टीव्हर सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनीत सध्या लाइट, म्युझिक अँड आयडियाज अॅन्युअल फेस्टिव्हल सुरू आहे. हा महोत्सव जूनपर्यंत सुरू राहील. पहिला दिवस व्हिव्हिड लाइट शोच्या नावे राहिला. म्युझियम ऑफ कंटेम्पररी आर्ट, ओपेरा हाऊस आणि शहरातील अनेक उंच इमारतींवरून लाइट शोचा थरार सादर करण्यात आला.
पुढील स्लाईडवर पाहा, या फेस्टीव्हलचे अत्यंत सुंदर असे अंगावर शहारा आणणारे फोटो...