आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिर सलामत तो पगडी पचास, सिंहाने काढला पळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणी पिण्‍यात मग्न असलेल्या जंगलाचा राजा सिंहाला गजराजाने चांगला हिसका दाखवला आहे. बोस्टवनाच्या झाय पॅन्स उद्यानात तहानलेला सिंह पाणी पिण्‍यात व्यस्त होता. त्याच्या मागून हात्ती येत होता. हात्तीच्या पायापासून काही इंचांवर सिंहाची मान होती. मात्र सिंहाला याची चुणूक लागते आणि तो पळ काढतो. त्याचा जीव वाचतो.
छायाचित्र सौजन्य: Caters News Agency.
पुढे पाहा सिंह कसा आपला जीव वाचवतो...