आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांत बसलेल्‍या हिप्‍पोवर हल्‍ला करणे सिंहीणीला पडले भारी, जिव वाचवून पळावे लागले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केनियाच्‍या मसाई मारा पार्कमधील हा व्हिडिओ आहे. शिकारीच्‍या शोधात असलेली सिंहणी शांत बसलेल्‍या गेंड्यावर हल्‍ला करते. मात्र तिचा डाव उल्‍टा पडतो आणि गेंडा तिच्‍यावर असा काही हल्‍ला करतो की तिला जीव वाचवून धावावे लागते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...