आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, जगातील सर्वात सुंदर टुरिस्ट स्पॉट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाणार आहात का ? ट्रिप अॅडव्हायझरने नुकतेच जगातील टॉप-10 सर्वोत्कृष्‍ट पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली आहे. यादी ही संख्‍या आणि भेट देणा-यांची गुणवत्ता, पर्यटनस्थळांवरील हॉटेल, रेस्तरॉं आणि आकर्षण बिंदू यांच्या रेटिंगच्या आधारावर बनवले गेले आहे. यात लंडन पहिल्या क्रमांकावर आहे. दुस-या क्रमांकावर तुर्कस्तानची राजस्थान इस्तांबूल, तर तिस-या क्रमांकावर मोरोक्कोचे मार्केच शहर आहे. आपणही पर्यटना स्थळांत मागे नसल्याचे सिध्‍द करत पॅरिस चौथ्‍या क्रमांकावर आहे. कंबोडियन शहर सीएम रिप पाचव्या क्रमांकावर आहे. तर चला जाणून घेऊ या जगातील टॉप-10 पर्यटन स्थळांविषयी...
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर टॉप टुरिस्ट स्पॉट...