आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 10 BEST आणि WORST एअरपोर्ट्स, नवी List जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षीची जगातील दहा बेस्ट आणि वर्स्ट एअरपोर्टसची लिस्ट जाहीर झाली आहे. या लिस्टनुसार सिंगापूरचे चांगी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट सर्वात बेस्ट आणि नायजेरियाचे पोर्ट हारकोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्वात वर्स्ट एअरपोर्ट ठरवण्यात आले आहेत. ही यादी ट्रॅव्हल वेबसाईट 'द गाइड टू स्लीपिंग इन एअरपोर्ट'ने जारी केली आहे. वेबसाइटने सुमारे 25 हजार प्रवाशांच्या सर्वेक्षणाच्या आधारावर यादी तयार केली आहे.

या प्रवाशांना चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात कम्फर्ट, कन्व्हिनियन्स (उपयुक्तता), स्वच्छता आणि कस्टमर सर्व्हिस अशा मुद्यांचा समावेश आहे. त्या आधारावर बेस्ट एयरपोर्टच्या यादीत सिंगापूरचे चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट गेल्या दोन दशकांपासून पहिल्या स्थानावर कायम आहे. नायजेरियाच्या पोर्ट हारकोर्टच्या एअरपोर्टसाठी निगेटिव्ह रिस्पॉन्स पाहायला मिळाला. प्रवाशांनी येथील चुका लक्षात आणून दिल्या तसेच स्टाफचे हकार्य मिळत नसल्याचेही सांगितले.

टॅव्हल वेबसाईटच्या लिस्टींगच्या आधारावर जगातील बेस्ट आणि वर्स्ट एअरपोर्ट्स बाबत माहिती देणार आहोत...
जगातील WORST एअरपोर्टस
1 . पोर्ट हरकोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट, नायजेरिया
2. किंग अब्दुलाजीज इंटरनॅशनल एअरपोर्ट, जेद्दाह, सौदी अरब
3. त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट, काठमांडू, नेपाळ
4. ताश्कंद इंटरनॅशनल एअरपोर्ट, उझ्बेकिस्तान
5. सिमोन बोलिवर इंटरनॅशनल एअरपोर्ट, व्हेनेझुएला
6. तॉसेंट लोवर्चर इंटरनॅशनल एअरपोर्ट, हैती
7. हामीद करझई इंटरनॅशनल एअरपोर्ट, काबूल, अफगाणिस्तान
8. तान सोन नात इंटरनॅशनल एअरपोर्ट, व्हिएतनाम
9. बेनझीर भुट्टो इंटरनॅशनल एअरपोर्ट, इस्लामाबाद, पाकिस्तान
10. ब्यूवेज तिल्ले इंटरनॅशनल एअरपोर्ट, पॅरिस, फ्रान्स
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या जगातील इतर बेस्ट एअरपोर्टस बाबत...