आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: या 10 CCTV फुटेजमधून जाणवेल नेपाळच्या भूकंपाची तिव्रता, पाहून बसेल धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूकंपामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. जिकडे पाहा तिकडे मातीचे ढीग आणि त्या ढीगाखालून बचावदल काढताहेत एक एक मृतदेह असेच चित्र सध्या नेपाळमध्ये पाहायला मिळत आहे. दोन दिवस सलग झालेल्या भूकंपानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे नेपाळचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या देशाच्या इतिहासात हा दुसरा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाची तिव्रता माध्यमात प्रसिध्द झालेल्या फोटो पाहून तर येतेच. मात्र आम्ही आज जे तुम्हाला VIDEO दाखवणार आहोत. ते पाहून तर तुम्ही स्तब्धच व्हाल. कारण या व्हिडीओमधून भूकंपावेळची जी परिस्थिती दिसते ते पाहून अंगावर शहाराच येतो, सोबतच नेपाळने काय भोगलय याचीही जाणीव होते.
पुढील स्लाईढवर पाहा इतर व्हिडीओ....