आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमध्‍ये दिसले भयावह दृश्‍य, घरात शिरला महाकाय ड्रॅगन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोमोडो ड्रॅगनचे फोटोज फेसबुकवर शेअर केले आहे. - Divya Marathi
कोमोडो ड्रॅगनचे फोटोज फेसबुकवर शेअर केले आहे.
बॅंकॉक - थायलँडचा एक व्यक्ती घराच्या दरवाजावर कोमोडो ड्रॅगन दिसल्याने हैरान झाला होता. ही घटना घडली नोंथाबरी या शहरात. अतानाई थाईयुआनवोंग नावाच्या या व्यक्तीने कोमोडो ड्रॅगनचे फोटोज व व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केले आहेत. त्यांना आतापर्यंत 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त लोकांना पाहिले आहेत. घराच्या आत अडकले कुटुंबीय...
- न्यूज वेबसाइट 'कोकोनट बँकॉक' च्या वृत्तानुसार, 24 वर्षांच्या अतानाई जेव्हा घरी पोहोचली तेव्हा त्याला दरवाजाजवळ महाकाय कोमोडोला पाहिले.
- व्हिडिओत कोमोडो दरवाजाजवळील भींतीवर चिटकलेला दिसत आहे. त्यामुळे काही कुटुंबातील सदस्य बरेच वेळ घरातच अडकले होते.
- यात एक व्यक्ती दोरी व काठीने कोमोडो हटवताना प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र यात त्याला यश मिळत नाही.
- नंतर वन विभागाची टीमने त्याला पकडून जंगलात सोडले.
- आग्नेय आशियात कोमोडो ड्रॅगन मोठ्या संख्‍येने सापडतात. मात्र ते संरक्षित जीव आहेत. मात्र कातड्यांसाठी बेकायदेशीर मार्गाने त्यांचे शिकार केले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...