आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे पत्नीला कुत्र्याप्रमाणे फिरवणा-या कॅंडीमनची मुलगी, यामुळे आली चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल्ससमवेत ऑस्ट्रेलियाचा टोबॅगो टायकून ट्रॅवर्स बेनॉन (डावीकडे) आणि त्याची मुलगी लुशियाना (उजवीकडे) - Divya Marathi
मॉडेल्ससमवेत ऑस्ट्रेलियाचा टोबॅगो टायकून ट्रॅवर्स बेनॉन (डावीकडे) आणि त्याची मुलगी लुशियाना (उजवीकडे)
इंटरनॅशनल डेस्क- ऑस्ट्रेलियातील टोबॅको टायकून ट्रॅवर्स बॅनान (बेकायदेशीररित्या ड्रग्ज विकणारा) चे फोटोज नेहमीच समोर येतात. मात्र, आता त्याची 17 वर्षाची मुलगी लुशियाना पित्याप्रमाणेच मॉडेलिंग जगात कॅरियर बनवू इच्छित आहे. नुकतेच तिने दोन मॉडेलिंग एजन्सीसोबत करार केला. लुशियानाला माहित आहे की, तिचे पिता संपूर्ण जगात फेमस आहे, मात्र तिची स्वत:ची कहीही ओळख नाही. त्यामुळे लुशियानाने सुद्धा सोशल मीडियात आपले फोटोज शेयर करणे सुरु केले आहेत ज्यात ती आपल्या पित्यासोबत आहे. प्रथमच आली चर्चेत...
 
- 17 वर्षाची लुशियाना यापूर्वी कधीही चर्चेत आली नव्हती. मात्र तिने नुकतेच काही फोटोज सोशल मीडियात शेयर केले आहेत.  
- कॅंडीमॅनने 1980-90 मध्ये मॉडेलिंग सुरु केले होते. तर, कॅंडीमॅनची पत्नी 1991 मध्ये मिस वर्ल्ड राहिली आहे. 
 
एका फोटोने आला होता चर्चेत- 
 
- गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर कॅंडीमॅनने एक फोटो शेयर केला होता ज्यात त्याची पत्नी ताएशासह इतर काही महिला गुडघ्यावर उभ्या राहिल्या होत्या. तसेच ट्रॅवर्सने त्यांच्या अंडरगार्मेंट्सची स्ट्रिप पकडली होती.  
- या पोस्टवर ट्रॅवर्सने कॅप्शन 'डॉगी स्टाईल' अशी दिली होती. हाच फोटो पुढे वादग्रस्त ठरला.  
- अशा फोटोजबाबत ताएशाच्या आजी-आजोबाने सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. मात्र, कॅंडीमॅन या फोटोमुळे चर्चेत आला होता.
 
प्रत्येक दिवशी करतो पार्टी-
 
- इंस्टाग्रामवर लग्जरियस लाईफपासून ते पूल साईड पार्टीज आणि महागड्या कारचे फोटो पोस्ट करत कॅंडीमॅन चर्चित चेहरा बनला आहे. 
- गोल्ड कोस्टमध्ये ट्रॅवर्सचा 37 लाख डॉलर (23.37 कोटी रुपये) चा एक अलिशान बंगला आहे. जेथे तो दररोज शानदार पार्टी ऑर्गेनाईज करतो.  
- यात सुंदर तरूणींसह बिकिनी गर्ल्सच नव्हे तर न्यूड गर्ल्सची वर्दळ असते. 
- याच बंगल्यात ट्रॅवर्स आपल्या चार मुलांसमवेत राहतो. यातील दोन मुले पत्नी ताएशापासूनची आहेत तर इतर दोन मुले माजी पत्नी व मिस वर्ल्ड (1991) राहिलेल्या निनीबेथ लीलपासूनची आहेत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लुशियानाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...