आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही लक्झरीयस कार रस्त्यावरूनही धावते अन् पाण्‍यावरूनही, पाहा छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- लहानपणी अॅक्शनपट चित्रपटांमध्‍ये पाण्‍यावरुन कार धावताना पाहायला किती आकर्षण वाटायचे. जाम मजा यायची. लवकरच हे स्वप्न वास्तवात येऊ शकते. लिमोऊसिन टेण्‍डर हे अॅमफीबिअन गाडी आहे. ती तुम्हाला आरामासह कारचेही अनुभव देईल. ही लक्झरी कार जमिनी व पाण्‍यावरही धावू शकते. लिमो टेण्‍डर 33 मधील तंत्रज्ञान खास व्यवसायिक, लष्‍करी आणि उद्योगांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे, पाहा या भन्नाट कारचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...