आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल विश्‍वातील \'बिग डॅडी\', 10 हजार कोटींचा मालक जगतोय आरामदायी आयुष्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅन्सी ड्रेस पार्टीत डाकूच्या भूमिकेत असलेला चार्ल्स ब्लेटर - Divya Marathi
फॅन्सी ड्रेस पार्टीत डाकूच्या भूमिकेत असलेला चार्ल्स ब्लेटर
खेळ डेस्क - फुटबॉलची सर्वात मोठी आणि श्रीमंत संस्था फीफामध्‍ये 960 कोटी रुपयांचा लाचखोरप्रकरणामागे चार्ल्स सॅप ब्लॅटर आहे. अशांना फुटबॉलविश्‍वात 'बिग डॅडी' म्हटले जाते. ब्लॅटरने उपलब्ध करुन दिलेल्या पूराव्याच्या आधारावर फीफा कारवाई केली. त्याची संपत्ती 10 हजार कोटी रुपये आहे. मात्र ती 50 हजार कोटी असण्‍याची जवळच्या नातेवाइकांनी सांगितले.
पार्टीत जायला खूप आवडते
श्रीमंत ब्लेटर आपल्या ऐषोरामी आयुष्‍यासाठी ओळखले जाते. पार्टीत जाणे, मौजमस्ती करणे हे त्याला खूप आवडते. त्याचे जगभरात बंगले आहेत. खासगी विमानांत सेलेब्रिटिजबरोबर उड्डाण घ्‍यायला आवडते. ब्लेटरला पाळीव जनावरे पाळायला आवडते. एका वृत्तानुसार त्यांनी त्यांचे पोपट मॅक्स आणि मांजरासाठी न्यूयॉर्कमधील महागड्या भागात 4 लाख रुपये भाडे असलेले अपार्टमेंट घेतले आहे.

फुटबॉलमध्‍ये रस असा वाढला
ब्लेटर याला आपल्या वास्तव जीवनात कधीच फुटबॉल खेळलेला नाही. तो फुटबॉल वर्ल्डकप कोठे घ्‍या या समितीचा सदस्य होता. 2010 पर्यत ब्लेटर या समितीचा प्रमुख सल्लागारही होता. मुलामुळे 1976 मध्‍ये तो खेळात रस घेऊ लागला. युवा फुटबॉल संघांना प्रशिक्षण देत व सामन्यांचे यममान होता होता सामन्यांत भाग घेत होता. पुढे स्वत:ची अमेरिकन फुटबॉल लीग सुरु केली. 9184 मध्‍ये ब्लेटर अमेरिकी फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारी उपाध्‍यक्ष जॅक वॉर्नर यांच्याशी त्याची मैत्री झाली. जॅकही अटकेत आहे. ते फीफाचे उपाध्‍यक्ष होते.
फीफाला फायद्याचे यंत्र बनवले
ब्लॅटरने 1986 च्या वर्ल्डकपनंतर अमेरिकन फुटबॉल असोसिएशनच्या निवडणूक लढवण्‍यास वॉर्नरला मदत केली. बदल्यात वॉर्नरने ब्लॅटरला असोसिएशनमध्‍ये महासचिव बनवले. येथून नोटा छापण्‍याचा धंदा जोरात सुरु झाला. वाणिज्यात तरबेज असलेले ब्लेटर 1990 मध्‍ये फीफाच्या कार्यकारी समितीपर्यंत पोहोचले होते. यानंतर त्याने फीफाला फायद्याच्या यंत्रात रुपांतरित केले.

आगे की स्लाइड्स में देखें चार्ल्स की लग्जीरियस लाइफ की कुछ फोटोज...