आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दुबईकरांसमोर कुबेरही भरतो पाणी, 20 निवडक फोटोंमध्ये बघा गर्भश्रीमंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई जगातील सर्वांत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दुबईला अगदी आलिशान लाईफस्टाईल आहे. दुबईचे दुसरे नाव लक्झरी आहे. दुबई जलदगतीने प्रगती करणारे शहर आहे. आयुष्यात किमान एकदा तरी येथे भेट द्यावी असे म्हटले जाते.
आम्ही आपल्यासाठी काही फोटो घेऊन आलोय. यात तुम्हाला दुबईतील लक्झरी लाईफस्टाईल दिसून येईल. हे फोटो तुम्हाला दुबईची अप्रत्यक्ष सहलच घडवून आणतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दुबईतील लक्झरी लाईफ...हरखून बसाल तुमचे चित्त...काही क्षणांत व्हाल दुबईकर...