आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात बदनाम आहे हे ठिकाण, दारुच्या नशेत तरुण-तरुणी घालतात असा धिंगाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रात मुलमुली दारुच्या नशेत झुलताना दिसत आहेत. - Divya Marathi
छायाचित्रात मुलमुली दारुच्या नशेत झुलताना दिसत आहेत.
मॅगेलफच्या हॉलिडे रेस्तरॉंमध्‍ये दारुच्या नशेत धिंगाणा करताना लोकांचे धक्कादायक छायाचित्रे समोर आले आहे. हा भाग स्पेनच्या मेझोर्का बेटावर आहे. येथे ब्रिटन, रशिया, आयर्लंड आणि जर्मनीचे तरुणमंडळी मौजमस्ती करण्‍यासाठी येत असतात. या छायाचित्रांमध्‍ये दारुच्या नशेत रस्त्यावर झुलताना दिसत आहेत. काही छायाचित्रांमध्‍ये तरुण-तरुणी जमिनीवर कोसळले व उलट्या करताना दिसतायतं. सार्वजनिक ठिकाणी दारु पिणे, पबमध्‍ये मारामारी करणे आणि बीच व्यतिरिक्त इतर ठिकाणी टॉपलेस फिरण्‍याच्या घटनांमध्‍ये वाढ झाल्याने येथील नियम कडक करण्‍यात आली आहेत. आता येथे सार्वजनिक ठिकाणी टॉपलेस फिरल्यास 7 हजारांपासून 44 हजार रुपयांपर्यंत दंड आहे. हे ठिकाण पार्ट्यांच्या शौकीनां मध्‍ये खूप लोकप्रिय आहे. मात्र दारु, अंमलीपर्दा‍थ, नग्नता आणि सेक्स यांच्या खुलेपणामुळे बहुतेक लोक कुटुंबीयांसह या ठिकाणी येत नाहीत. येथे येणा-यांमध्‍ये तरुणमंडळींची संख्‍या खूप आहे.
- मेझोर्का बेटाचे मुख्‍य पर्यटन केंद्र मॅगेलफ, सेन्टा पोन्सा, एल टोरो, पगेरा, इलेटस, पोर्टल्स नोस आणि पाल्मा नोवा हे आहेत.
- येथे 60 किलोमीटर परिघात 27 बीच व 4 खेळाचे मैदाने आहेत.
- येथे प्रत्येक वर्षी 10 लाख 6 हजार पर्यटक येतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा दारु पिऊन कसा धिंगाणा घालतात तरुणीमंडळी...
बातम्या आणखी आहेत...