आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Male Dancers In Bangkok And Thailand In Women Costumes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे पुरुष महिलांपेक्षा आहेत सर्वांग सुंदर, होय... तुम्ही वाचले ते खरे आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकर्षक शरीर, भडक कॉशचूम आणि मादक डान्स ही बॅंकॉक आणि थायलंडच्या नाईट लाईफची वैशिष्ट्ये आहेत. या शोंना रसिकांची तुफान गर्दी उसळते. डान्सरच्या प्रत्येक अदाला प्रतिसाद ठरलेला असतो. डान्सरचा प्रत्येक हावभाव रसिकांच्या हृदयाचा ठाव घेऊन जातो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डान्स करणाऱ्या मुली नाही तर तरुण असतात.
या डान्सर्सना लेडीबॉय असे म्हटले जाते. एका रात्री त्यांचे किमान तीन शोज असतात. त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. फोटो घेऊ शकता. त्यावर कुणी आक्षेप घेत नाही. लेडीबॉय येथील संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, महिलांपेक्षा सुंदर असलेल्या या लेडीबॉयचे फोटो....