आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Kiss करताना दिसून आली ओबामा कन्या, विद्यापीठातील फोटोज Viral

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया ओबामाचे विद्यापीठाच्या कॅम्पचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती एका समवयीन विद्यार्थ्याला किस करताना दिसून आली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे फोटोज आणि व्हिडिओ याले विद्यापीठाच्या आवारातील कॅम्पचे आहेत. या कॅम्पवर शनिवारी (भारतात रविवारी) विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी एकत्रित आले होते. त्याचवेळी हे फोटोजच टिपले गेले आहेत.

 

व्हिडिओमध्ये मालिया ज्या तरुणाला किस करत आहे, तो एक सामान्य अमेरिकन विद्यार्थी आहे. राष्ट्राध्यक्ष वडिलांसाठी तिने विद्यापीठाच्या शिक्षणातून एका वर्षाचा गॅप घेतला होता. तिने गेल्या वर्षीच पुन्हा आपले शिक्षण सुरू केले आहे. वडिल राष्ट्राध्यक्ष पदावरून निवृत्त झाले तरीही माध्यम आणि अमेरिकन जनता तिला काही सामान्या आयुष्य जगू देत नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...