आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी चक्क Smartphone बरोबर केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहाच्या वेळी अॅरॉन. इन्सेट फोनला लावलेली अंगठी. - Divya Marathi
विवाहाच्या वेळी अॅरॉन. इन्सेट फोनला लावलेली अंगठी.
लॉस एंजल्स - अमेरिकेत एका व्यक्तीने त्याच्या आयफोन प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवले आहे. अॅरॉन चेर्वेनाक नावाच्या या व्यक्तीने लास वेगास मध्ये जाऊन आयफोनबरोबर चक्क विवाह केला. सर्वसाधारणपणे जसे विवाह सोहळे होतात तसाच हाही विवाह सोहळा झाला यात फरक होता तो केवळ एवढाच की, नवरी एका पॅक डब्यात बंद होती. नवरी म्हणजेच त्याचा आयफोन.

काही लोकांच्या जीवनात त्यांच्या सोबत सर्वाधिक काळ कोणी राहत असेल तर तो स्मार्टफोन आहे असे अॅरॉन म्हणतो. आपण कुठेही असलो, आजारी असलो तरी स्मार्टफोन आपल्या सोबत असतो. त्याच्याबरोबरचे आपले रिलेशनशिप एवढे स्ट्राँग असते की दुसरे कोणतेही रिलेशन तसे नसते. लोक फोनबरोबर असे असतात जणू त्यांचा फोन बरोबर विवाह झालेला आहे की काय असे वाटू लागते. त्यामुळे समाजाला संदेश देण्यासाठी अॅरॉनने प्रतिकात्मक विवाह केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅरॉन आणि स्मार्टफोनच्या विवाहाचे PHOTOS

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...