आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्समध्ये हजारो नर्तकांचा एकाच वेळी झुम्बा नृत्याचा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिला- विक्रमासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. फिलिपाइन्समध्ये रविवारी नृत्याची आवड असलेले हजारो लोक एकत्र आले होते. मांडाल्याँग शहरात झुम्बा नृत्यावरील अर्ध्या तासाचा वर्ग चालला. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे.

९० च्या दशकात शोध
कोलंबियाचे कोरिओग्राफर अल्बर्टो ‘बेटो ’ पेरेझ यांनी झुम्बा हा नृत्य प्रकार फिटनेसला जोडून लोकप्रिय केला. जगभरातील १८० हून अधिक देशांत झुम्बा नृत्याचे वर्ग चालतात. नृत्याबरोबरच एरोबिक्सही यातून साधता येते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, १२,९७५ नर्तकांचा विक्रमात सहभाग.
बातम्या आणखी आहेत...