आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यावर धावणारे जगातील पहिले ‘रॉकेट’, वेग पाहून तोंडात बोटे घातली होती जगाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिव्हर रॉकेट - Divya Marathi
रिव्हर रॉकेट
इंटरनॅशनल डेस्क- आज जगात लग्झरी क्रूज आणि यॉटची चलती आहे. आजकाल तर श्रीमंत लोक व्हॅकेशनसाठी एकाहून एक सरस अशा अलिशान यॉट बनवत आहेत. मात्र, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की, 1960 च्या दशकात सेव्हियत यूनियन (आताचा रशिया)ने अशा शेकडो यॉट बनवल्या होत्या मात्र आपल्या आर्मीसाठी. जेव्हा शीत युद्धाचा काळ होता आणि अमेरिका-रशियात आधुनिक वेपन्स बनविण्याची एकच अघोषित शर्यतच लागली होती. ज्या काळात या यॉट बनविल्या त्या काळात त्याचा वेग पाहता जगाने तोंडात बोटे घातली होती. यामुळे दिले ‘रिव्हर रॉकेट’ नाव...
 
- या यॉटची निर्मिती 1958 मध्ये झाल्यानंतर वोल्गा नदीत चाचणी केली होती. यात सात तासात या यॉटने 420 किमी अंतर पार केले होते.
- प्रतितासी 150 वेगाने पाण्यात धावणारी ही यॉट त्या काळातील सर्वात वेगवान यॉट होती. त्यामुळे या यॉटने जगाचे लक्ष वेधून घेतले.
- यशस्वी टेस्टिंगनंतर रशियाने या यॉटला रिव्हर रॉकेट हे नाव दिले.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या यॉटचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...