आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुला-मुलींनी काढले एकमेकांचे कपडे, दारू पिऊन घातला गोंधळ, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमधील कॅम्ब्रिज शहरात किशोरवयीन मुला-मुलींच्‍या एका ग्रुपने दारू पिऊन खूप गोंधळ घातला. परीक्षा संपल्‍याचा आनंद व्‍यक्‍त करण्‍यासाठी त्‍यांनी पार्टी केली होती. पण, याचा इतर नागरिकांना त्रास झाला.
नशेत काढले कपडे...
> या विद्यार्थ्‍यांनी एका नदीच्‍या काठावर बसून दारू पार्टी केली.
> नशा चढल्‍यानंतर ते होडी घेऊन नदीत उतरले.
> मद्यधुंद असलेल्‍या अनेक मुला- मुलींनी आपले कपडे काढून फेकून दिले. आसपास असलेल्‍या तब्‍बल 2000 लोकांनी हा प्रकार पाहिला.
अपघात होता-होता वाचला
या मुला-मुलींनी नदीमध्‍ये मद्यधुंद अवस्‍थेत रेसिंग बोट चालवल्‍या. दरम्‍यान, दोन बोटची टक्‍कर होता - होता वाचली.
या प्रकाराला म्‍हणतात 'सुसाइड संडे'
ब्रिटेनच्‍या कॅम्ब्रिज विद्यापीठात अॅकेडमिक इयर संपल्‍यानंतर विद्यार्थी रविवारी पार्टी करतात. त्‍यालाच ते 'सुसाइड संडे' म्‍हणतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुसाइड संडेच्‍या सेलिब्रेशनचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)