आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने 19 महिलांना पिंजऱ्यात डांबून जिवंत जाळले, बनवणार होते Sex Slave

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसूल - सेक्‍स स्‍लेव्‍ह होण्‍यास नकार देणाऱ्या 19 यजिदी-कुर्दिश महिलांना आयएसआयएसने पिंजऱ्यात डांबून जिंवत जाळले. ही घटना इराकमधील मोसूल येथे घडल्‍याचे वृत्‍त कुर्दिश न्यूज एजेंसी ARA दिले. संतापजनक बाब म्‍हणजे दहशतवाद्यांनी पिंजऱ्याला आग लावली त्‍यावेळी शेकडो लोक उपस्‍थ‍ित होते. पण, इसिसच्‍या दहशतीमुळे कुणीही समोर आले नाही.

महिलांनी दिला होता दहशतवाद्यांसोबत सेक्‍स करण्‍यास नकार...
> कुर्दिश न्यूज एजेंसीने अब्दुल्ला अल-माला यांच्‍या माहितीच्‍या आधारे हे वृत्‍त दिले.
> अब्दुल्ला अल-माला यांनी सांगितले, या 19 महिलांनी इसिसच्‍या दहशतवाद्यांसोबत सेक्‍स करण्‍यास नकार दिला.
> गत महिन्‍यामध्‍ये आयएसआयएसने 25 इराकी बंधकांना अॅसिडमध्‍ये बुडून ठार केले होते.
> इराक, सीरिया आणि लीबियामध्‍ये आयएसआयएस धर्माच्‍या नावावर अनेकांना क्रुरपणे मृत्‍यूदंड देत आहे.

2014 पासून यजिदी तरुणींवर अत्‍याचार
> ऑगस्‍ट 2014 मध्‍ये आयएसआयएसने नॉर्दर्न इराकच्‍या यजिदी परिसरावर हल्‍ला केला.
> त्‍यामुळे 400,000 पेक्षा अधिक लोक विस्‍तापित झाले. त्‍यांनी आपला जीव वाचवण्‍यासाठी दोहूक, इरबिल आणि कुर्दिस्तानमध्‍ये आश्रम घेतला.
> यात शेकडो लोकांचा मृत्‍यू झाला.
> दरम्‍यान, दहशतवाद्यांनी अनेक मुली आणि महिलांवर रेप केला.
> एवढेच नाही 3000 यजिदी तरुणींचे सेक्स स्लेव्‍ह बनवण्‍यासाठी अपहरण केले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, आयएसआयएसने कधी- कधी दिला क्रुर मृत्‍यूदंड...

बातम्या आणखी आहेत...