आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी होती हिलरी क्लिंटन यांची कॉलेज लाइफ, पाहा RARE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकी राजधानी वॉशिंग्टन डीसीतील शेवटच्या प्रायमरीत बर्नी सँडर्सविरोधात विजय संपादन केला. त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून हिलरी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे त्‍यांच्‍या कॉलेज जीवनाबद्दल...
अमेरिकेच्‍या इतिहासातील पहिल्‍याच महिला उमेदवार
> त्यांना गेल्या आठवड्यातच उमेदवारीसाठी आवश्यक डेलिगेट्सचा पाठिंबा प्राप्त झाला आहे.
> हिलरी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, हिलरी यांचे कॉजेल जीवनातील दुर्मिळ फोटोज आणि जाणून घ्‍या रंजक माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...