मानवी संस्कृतीत इतिहासाला अन्यय साधारण महत्त्व आहे. इतिहास हा काहीसा मैलाच्या दगडाप्रमाणे असतो. आपण किती अंतर कापले आणि अजून किती प्रवास करायचा आहे, याचा अंदाज मैलाच्या दगडावरून बांधता येतो. अगदी तसेच इतिहासाच्या बाबत आहे. आपण किती प्रगती केली, काय मिळवले, काय मिळवायचे आहे, याची अचुक मांडणी इतिहास पाहूनच कराता येते. परिणामी, हजारो वर्षांपासून माणसाला भूतकाळाचा मोह सुटला नाही. त्यामुळेच मनुष्य भूतकाळाच्या आठवणी भविष्यकाळाची शिदोरी म्हणून जपून ठेवतो. इतिहासातील असेच काही दुर्मिळ फोटो आणि आठवणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल जगातील पहिली कार, सायकल, हेलिकॉप्टर, टीव्ही, फोन, कॉम्प्युटर यासह इतर वस्तू कशा होत्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील पहिल्या वहल्या रेडिओ, टीव्ही, मिस वर्ल्ड, पहिला बॉडीबिल्डर, पहिला बॉल, पहिले रॉकेट आणि इतर बरंच काही...