आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्‍तर कोरियात आहेत असे क्रुर कायदे, नागरिक भोगताहेत नरक यातना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योगाँग - अमेरिकेसह सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली. दरम्‍यान, उ. कोरिया हा द. कोरियाला वारंवार आण्विक हल्‍ल्‍याची धमकी देत आहे. त्‍यामुळे पूर्व आशियातील सर्वच देश त्रस्‍त झालेत. परिणामी, उ. कोरिया हे राष्‍ट्र जगभर चर्चेत आले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे या देशातील कठोर कायद्याबाबत....
खूप क्रुर आहेत कायदे
उ. कोरियामध्‍ये खूप कायदे आहेत. त्‍यामुळे इतर देशातील नागरिकांनी उत्‍तर कोरियातील नागरिकांविषयी सहानभूती वाटते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कठोर कायद्याबाबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...