आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रियांसाठी सौदी अरेबिया नरकासमान, चार साक्षीदारांशिवाय अत्याचार सिद्ध होत नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेब‍ियात जीवन जगणे अवघड आहे. विशेषत: महिलांसाठी पूर्णपणे नाहीच. येथील कर्मठ कायदे नेहमी संकटे उभी करत असतात. सौदीत महिलांना वाहन चालवण्‍याची परवानगी नाही. बलात्कार खटल्यात चार साक्षीदार असल्यासच शिक्षा होते. ब्लॉगर रॅफी याने ऑनलाइन फोरम चालवल्याने इस्लामचा अपमान झाल्याप्रकरणी त्याला 10 वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. येथे आम्ही सौदी अरेब‍ियाची अशीच काही विचित्र कायद्यांविषयी सांगणार आहोत.

एकट्याने प्रवास करण्‍यावर बंदी
सौदीत स्त्रियांना अध्‍ययन, नोकरी, प्रवास, विवाह आणि वैद्यकीय तपासणी करिता घरातील पुरुषांची परवानगी घ्‍यावी लागते. विना पुरुष पालकत्वाशिवाय गुन्ह्याची नोंद केली जात नाही.
पुढे जाणून घ्‍या, सौदीतील इतर सात कायद्यांविषयी...