आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिडेल कॅस्ट्रो होते US चा क्रमांक एकचा शत्रू, ठेवले 35 हजार महिलांसोबत संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींच्‍या गराड्यात फिडेल कॅस्ट्रो - Divya Marathi
तरुणींच्‍या गराड्यात फिडेल कॅस्ट्रो
हवाना - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसांच्या क्युबा दौऱ्यावर आहेत. दरम्‍यान, एकेकाळी अमेरिकाला जेरीस आणणारे आणि क्युबाचे 40 वर्षे एकहाती सत्‍ता गाजवणारे माजी राष्‍ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांची ते भेटणार नाहीत. त्‍या अनुषंगाने divyamrathi.com सांगणार आहे फिडेल यांच्‍या बद्दल खास माहिती....
35 हजार महिलांसोबत संबंध
आजघडीला फिडेल कॅस्ट्रो 90 वर्षांचे आहेत. त्‍यांचे भाऊ राउल कॅस्ट्रो हे क्‍युबाचे विद्यमान राष्‍ट्रपती आहेत. कॉम्रेड फिडेल कॅस्ट्रो यांनी दीर्घकाळ एकहाती क्‍युबावर सत्‍ता गाजवली. या काळात त्‍यांनी एकूण 35 हजार महिलांसोबत शरीर संबंध केल्‍याचा दावा इऐन हॅल्पेरिन यांनी त्‍यांच्‍या माहितीपटात केला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, रोज लागत होत्‍या दोन नवीन महिला.... कोण आहेत फिडेल कॅस्‍ट्रो.... अमेरिकेला कसे आणले होते जेरीस.... अमेरिकेने केला 600 वेळा ठार मारण्‍याचा प्रयत्‍न.... अमेरिकेवर करणार होते अण्विक हल्‍ला...