आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीत दोन ट्रेनचा भीषण अपघात, 10 प्रवाशी ठार, अनेक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम - इटलीमध्ये मंगळवारी दोन ट्रेनची समोरा-समोर धडक झाली. या भीषण अपघातात 10 प्रवाशांचा घडटनास्‍थळावरच मृत्‍यू झाला तर 40 पेक्षा अधिक जखमीत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.
असा झाला अपघात ?
> हा अपघात कोरॅटो आणि अँड्रिया शहरांदरम्‍यान असलेल्‍या रेल्‍वे रुळावर झाला.
> एकाच वेळी एका रुळावर दोन सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रेन एकमेकांवर धडकल्‍या.
> हा अपघात इतका भीषण होती की ट्रेनचा चेंदामेंदा झाला.
> या प्रकरणी रेल्‍वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले.
पुढील स्‍लाइडवर पाहा नेमका कुठे झाला अपघात...