आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिला बॉयफ्रेंडने अशी केली मारहाण की, ओळखणेही झाले कठीण, हादरवून सोडतील हे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूकॅसल- इंग्लंडच्‍या न्यूकॅसल शहरात घरगुती हिंसाचाराचा एक धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक मार्शल आर्ट फायटर डॉमिनिक मॅकक्लूस्की याने त्‍याच्‍या गर्लफ्रेंडला अशा पद्धतीने मारले की, तिला ओळखणे ही कठीण झाले आहे. गर्लफ्रेंडने त्‍याच्‍या फोनवर पाठवलेल्‍या एसएमएसमुळे तो चांगलाच भडकला. या प्रकरणी कोर्टाने त्‍याला सध्‍यातरी तेरा महिन्‍याचा तुरुगवास सुनावला आहे. मध्‍यरात्री तासनतास मार होता बॉयफ्रेंड..
- मार्शल आर्ट फायटर आणि बाउंसर असलेला 21 वर्षीय डॉमिनिक मॅकक्लूस्की याने झोपेत असलेल्‍या त्‍याच्‍या गर्लफ्रेंडवर हल्‍ला केला.
- या मुलीने घरगुती हिंसाचाराची फोटो सोशल मीडियावर अपलोड केली, तेव्‍हा हा प्रकार समोर आला.
- ब्रोगन हिने सांगितले की, डॉमिनिकने तिला खूप वेळपर्यंत जोरदार मारहाण केली.
- या मारहाणीमध्‍ये तिला गंभीर स्‍वरूपाची दुखापत झाली आहे.
- या मारहाणीत तिचा एक दात तुटला व डोळेही सुजले आहेत.
- ती म्‍हणते की, अशा अवस्‍थेत मला ओळखणेही कठीण आहे. माझा मुलगा माझ्याजवळ येण्‍यास घाबरत आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, तुम्‍हाला हादरवून सोडतील या मारहाणीचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...