आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Me Against The World Powerful Protest Pictures Of Decade

Photos : मागील दशकात या विरोधी आंदोलनांमुळे हादरले होते अवघे विश्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - ब्राझिलमध्ये आपल्या हक्काच्या जमीनीसाठी लढताना एक महिला
फोटो एजंसी रॉयटर्सने शुक्रवारी (ता.17) मागील दशकातील घडलेल्या काही विरोध-प्रदर्शनांचे दुर्लभ छायाचित्रे प्रसिद्ध केले आहेत. एजंसीतर्फे या फोटो सीरीजला 'मी अगेंस्ट द वर्ल्ड' म्हणजे 'मी जगाच्या विरोधात' असे नाव दिले आहे. हा फोटो 11 मार्च 2008 रोजी घेतलेला असून यामध्ये ब्राझिलच्या अमेजन या भागातील एक स्थानिय महिला स्वत:ची जमीन एका कंपनीला दिल्यानंतर विरोध करत असल्याचे दिसत आहे. जमीन दिल्या प्रकरणी प्रदर्शन करणा-या 200 लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. हे प्रकरण आजही कोर्टाच्या कचाट्यात अडकलेले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, विरोध-प्रदर्शनांचे काही दुर्लभ PHOTOS