आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे महात्मा गांधींच्या नातूची नात, ग्लॅमरस LIFE मुळे राहते नेहमी चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेधा गांधी... - Divya Marathi
मेधा गांधी...
इंटरनॅशनल डेस्क- भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे महानायक गांधीजींना केवळ देशच नव्हे तर संपूर्ण जगात आदराचे स्थान आहे. राष्ट्रपित्यासह म्हणून महात्मा गांधींना एक अनोखे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. कोट्यावधी लोक आजही त्यांना आपले आदर्श मानतात. आपण लोक गांधीजींबाबत खूपच ऐकले, वाचले असेल. मात्र गांधीजींच्या कुटुंबियांबाबत आजही लोकांना फारसे माहित नाही. गांधीजींच्या कुटुंबियांबाबत बोलायचे झाल्यास त्याचे नातू-नाती आणि त्यांचे थेट 154 वंशज आज 6 वेगवेगळ्या देशांत राहतात. यात एक त्यांचा थोरला मुलगा हरिलालचा मुलगा कांतिलाल हे सुद्धा आहेत. अमेरिकेत राहतो कांतिलालचा परिवार...
 
 - भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कांतिलालचे संपूर्ण कुटुंब अमेरिकेत स्थिरावले. मेधा त्यांचीच नात आहे. 
- गांधीजींची हत्या झाली तेव्हा कांतीलाल 20 वर्षाचे होते व त्या काळात सतत त्यांच्या आसपास राहायचे व त्यांची काळजी, देखभाल करायचे.
- सध्या मेधा गांधी आपल्या परिवारासह अमेरिकेत राहते. मेधाची ओळख एक कॉमेडी रायटर, पॅरोडी प्रोड्यूसर आणि व्हॉईस टॅलेंट म्हणून आहे.  
- मेधा अमेरिकेतील ओहियोतील विख्यात 'Dave And Show' ची प्रोड्यूसर राहिली. सध्या ती 'Matty In The Morning Show' ची प्रोड्यूसर आहे.  
- मेधा आपल्या ग्लॅमरस लाईफच्या कारणाने चर्चेत राहते. इंस्टाग्राम अकाउंटवरील तिच्या फोटोजना हजारों लाईक्स मिळतात.
- अमेरिकेत ग्लॅमरस लाईफ जगत असताना सुद्धा मेधा आपल्या पणजोबांचे आदर्श पाळते. मेधा नेहमीच सोशल इवेंट्समध्ये दिसते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मेधा गांधींचे तिच्या फ्रेंड्ससोबतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...