आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅपटॉप धुणाऱ्यांपासून मगरीच्या तोंडात मुंडके घालणाऱ्यांपर्यंत, पाहा PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात मूर्खांची कधीच कमतरता भासत नाही. विश्वास बसत नसेल तर ही छायाचित्रे त्याचा पुरावा आहेत. मगरीचे तोंड उघडून त्यात आपले स्वतःचे मुंडके कुणी घालता का बरं? लॅपटॉप साफ करणारे पाहिले असतील पण त्याला साबण लावून कोण धूतं? धूतात, हे लोक धूतात..! त्यांचे मित्र आणि परिवार देखील त्यांची गंमत घेतात. त्यामुळेच, त्यांच्या असल्या कारनाम्यांचे फोटोज टिपून चक्क सोशल मीडियावर पोस्ट करतात. यामुळेच ही लोक जगभरात गाजतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा असेच काही व्हायरल फोटोज...

बातम्या आणखी आहेत...