आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet the new instagram king billionaire tony toutouni

हा आहे नवा Instagram किंग; अकाऊंटवर कार्स, प्लेन्स आणि मॉडेल्सची भरमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जेव्हा इन्स्टाग्रामबद्दल चर्चा होत आहे, तेव्हा प्ले बॉय बिल्जेरियनचे नाव सर्वात पहिले डोळ्यासमोर येते. खरे म्हणजे, बिल्जेरियनला 'इंस्ट्राग्रामचा किंग' म्हटले जाते. मात्र या सुपर रिच प्ले-बॉयकडून हा किंगचा ताज लॉस एंजिलिसच्या एका अब्जाधीशने काढून घेतला आहे. इंस्टाग्रामवर अॅक्टीव्ह असलेला अब्जाधीश टोनी टुटोनी याचे 8,60,000 फॉलोअर्स आहेत, तर बिल्जेरियन 20 हजार फॅन्सने पाठीमागे पडला आहे. विशेषम्हणजे टोनीचे ही फॅन फॉलोविंग केवळ मागील आठ महिन्यात झाली आहे.

टोनीच्या इंस्टाग्राम फोटोजमध्ये प्रायव्हेट जेट आणि सुपर कार्स सोबत सुंदर तरूणींची भरमार आहे. 42 वर्षीय टोनी एक उद्योगपती आहे. टोनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या लक्झरियस लाईफचे शेकडो फोटो अपलोड करतो. यामध्ये अनेक फोटोंमध्ये भरपर पैसा, बिकिनी गर्ल्स, सुपर कार्स आणि प्रायव्हेट जेट दिसतात.

विशेष म्हणजे टोनी आणि बिल्जेरियन हे दोघे मित्र आहेत. बिल्जेरियन एक श्रीमंत पोकर खेळाडू आहे आणि तो त्याच्या लक्झेरियस लाईफ स्टाईलमुळेच इंन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलो करणारा सेलिब्रिटी बनला होता.

पुढील स्लाईडवर पाहा, टोनीचे इंन्स्टाग्रामवरील निवडक फोटो...